छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढे ‘धर्मवीर’ ही उपाधी लावली जाते. अलिकडच्या काळातील काही नेत्यांच्या नावापुढेही ‘धर्मवीर’ हे बिरूद लावले जात आहे. अखंडित शिवसेनेतील ठाणे येथील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावापुढेही ‘धर्मवीर’ हे नाव आवर्जून लावले जात असून, दिघे यांच्या जीवनावर बेतलेल्या चित्रपटाचे नावही ‘धर्मवीर’च आहे, हे सर्वश्रुत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिघे यांचा ‘धर्मवीर’ म्हणून जाहीरपणे जयघोष होतो. आता मराठवाड्यातूनही ‘धर्मवीर’ म्हणून एक नाव पुढे आले आहे.
मराठवाड्यातले ‘धर्मवीर’ कोण? छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्याला नाव
शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार दिवंगत मोरेश्वर सावे यांच्या नावापुढे आता ‘धर्मवीर’ ही उपाधी लावली जाणार आहे.
person
person
लेखकाबद्दल
Dainik Loknisht
Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.
संबंधित बातम्या

Aurangabad
शासनाने नाकारलेल्या माजीद पटेलला वक्फ प्रशासनाचा आशीर्वाद!
निवृत्त अधिकाऱ्याच्या पुन्हा नियुक्तीवर प्रशासनाचा मौन...

Aurangabad
वक्फ मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला नाममात्र दिलेला धनादेश गुलदस्त्यात
आपल्याच नेत्याची थट्टा केल्यामुळे अध्यक्षांवर मोठी ओढवली !

Aurangabad
वक्फ बोर्ड चेअरमन समीर काझींची चमकूगिरीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची देणगी !

Aurangabad
दैनिक लोकनिष्ठ चा जबर दणका पडताच २५ लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
लोकनिष्ठ मध्ये बातमी येताच वक्फ मंडळ खडबडून जागे झाले
प्रतिक्रिया द्या